Thanks for being with us since last 2 years. MarathiTyping.com brings you opportunity to get all fonts, trial software’s, free software’s, marathi typing tutors in CD form. Now you can order one CD which is with full of marathi typing stuff.
Stay tunned for more news about same. And how you can order this useful CD for you.
Thank You.
MarathiTyping.com
Please add marathi calligraphy fonts
चिकन दम बिर्याणी रेसिपी
साहित्य :
१) चिकन २ किलो
२) बिर्याणी तांदूळ 1किलो
३) कांदा १ १/२ किलो
४) टोमॅटो १/२ किलो
५) बटाटा १/२ किलो
६) पुदिना जुडी , कोथिंबीर जुडी , कडीपत्ता , हिरवी मिरची
७) खडा मसाला : तेज पान, लवंग, मिरे, चक्री फुल
८) दही – २५० ग्राम
९) अद्रक लसूण पेस्ट
१०)मिरची – हळद ,काजू , केसर / पिवळा कलर , गावठी तूप
तयारी :
प्रथम चिकन स्वछ धुवून त्यात दही, मिरची पावडर,हळद पावडर ,मीठ , अद्रक लसूण पेस्ट मिक्स करून फ्रीज मध्ये किमान ३-४ तास ठेवावे.
२-३ कांदा पातळ उभा चिरून तेलात कुरकुरीत तळून घ्यावा. तसेच काजू तळून घ्यावे.
केसर काप भर गरम दुधात भिजत घालावे. बटाटा थोडा जाड गोल चकली कापून घ्यावी.हिरवी मिरची मधून उभी चिरून घ्यावी.पुदिना कोथिंबीर निवडून कापून ठेवावी.
कृती :
तेलात खडा गरम मसाला , कडीपत्ता ,कांदा , टोमॅटो तळून चिकन टाकून कमी गॅस वर ५०% शिजवून घ्यावे.
तांदूळ धुवून चाळणीत २० मिनिट ठेवावे. तांदूळ च्या दुपटी पाणी गरम करावे पाणी उकळले कि तांदूळ टाकून भात ७०% शिजवून चाळणीत पाणी काढून टाकावे. भात परातीत पसरून ठेवावा.
थर :
मोठ्या पातेल्यात तळाला तूप लावून बटाट्याची चकती पसरून ठेवावी. त्यावर भाताचा थर , त्यावर चिकन थर , कापलेली उभी हिरवी मिरची व अद्रक ,तळलेला कांदा काजू, पुदिना, कोथिंबीर , केसर, गरम तूप टाकून परत भाताचा थर , चिकन थर लावून तूप घालावे.
नंतर पातेल्याला कणकेची वळकुटी लावून झाकण ठेवून पॅकबंद करून घ्यावे. गॅस वर लोखंडी तवा ठेवून त्यावर बिर्याणी पातेले कमी गॅसवर १ तास वाफवून घ्यावे.
nice marathi typing.
ilike marathi