Marathi Typing Website Update

नमस्कार वाचक, मित्र, मैत्रीणिंनो
आपल्या मराठी टायपिंग डॉट कॉम या वेब साईट मध्ये थोडे बदल केले आहेत हे आपणास कळलेच असेल. आता आपण मराठीमध्ये कधीही टाईप करू शकता. आपला मराठी टायपिंग बॉक्स आता नेहमी राहील आपल्या उजव्या स्तंभामध्ये आणि आपण नवीन लेख वाचू शकाल आपल्या मुख्य स्तंभामध्ये.

त्याच प्रमाणे आपण कोणतीही माहिती शोधू शकाल Search या बॉक्स मधून तेही फक्त एका क्लिक मध्ये. आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही या Type in Marathi कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकाल. तसेच तुम्ही Type in Marathi या पेज वरतीही मराठी मध्ये लिहू शकाल अगदी पूर्वीप्रमाणे.

मित्रांनो तुम्हाला आमचे हे बदल कसे वाटले याबद्दल नक्की सांगा. आणि असेच भरभरून प्रेम देत राहूया आणि आदर्श भारत घडवूया.

धन्यवाद!

12 thoughts on “Marathi Typing Website Update

  1. मराठी टायपिंग साठी खूप छान website आहे.
    धन्यवाद ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *